आषाढी व कार्तिकी एकादशी निमित्ताने भजन गायनाचा कार्यक्रम “विठू माऊली माझी” रौप्य महोत्सव
२५ वा रौप्य महोत्सवी “विठू माऊली माझी” भजन व अभंग गायनाचा कार्यक्रम
२५ वा “विठू माऊली माझी” भजन व अभंग गायनाचा रौप्य महोत्सवी कार्यक्रम कार्तिकी एकादशी निमित्ताने दि. १२ नाेहेंबर २०२४ रोजी सायं. ५ ते ८ वा. बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे आयाेजीत करण्यात आला आहे. पुणेकरांसाठी सर्वांसाठी मोफत कार्यक्रम आहे. त्याची काही क्षणचित्रे
विठ्ठल रुपाशी एकरुप झालेल्या संतांना ज्ञानदृष्टीने अनुभवास आलेला ज्ञानियांचा राजा विठ्ठल, त्याला मातृरुपात पाहताना केलेला हट्ट, त्याचे लेकुरवाळे वर्णण करणा-या संतरचना ऐकून रसिकांनी भक्तीरसाची अनुभूती घेतली. “विठू माऊली माझी” या कार्यक्रमात विठू नामाचा गजर झाला. शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान तर्फे कार्तिकी एकादशीनिमित्त या कार्यक्रमाचे बालगंधर्व रंगमंदिरात आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या संस्थापक संकल्पनेतून रौप्य महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रियल साठे, मेहेर परळीकर आणि सचिन इंगळे यांनी लक्ष्य वेधी रचना सादर केल्या तर अमृता ठाकूर-देसाई, सचिन वाघमारे, डॉ. राजेंद्र दूरकर, केदार मोरे, राजेंद्र साळुंके यांनी त्यांना साथसंगत करुन कार्यक्रमाची गोडी वाढवली. संगीत संयोजन सचिन इंगळे यांचे होते. तर भावपूर्ण निरुपण रवींद्र खरे यांनी केले.
रौप्य महोत्सवी “विठू माऊली माझी” भजन व अभंग गायनाचा कार्यक्रम… आदरणीय शरदचंद्र पवार साहेब व खासदार सुप्रिया सुळे यांची उपस्थीती
२५ वा “विठू माऊली माझी” भजन व अभंग गायनाचा रौप्य महोत्सवी कार्यक्रम आषाढी एकादशी निमित्ताने दि. १७ जुलै २०२४ रोजी सायं. ५ ते ८ वा. बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे आयाेजीत करण्यात आला आहे. पुणेकरांसाठी सर्वांसाठी मोफत कार्यक्रम आहे. त्याची काही क्षणचित्रे
२४ वा “विठू माऊली माझी” भजन गायनाचा कार्यक्रम चे आयोजन दि. २३ नोव्हेंबर २०२३ रोजी बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे करण्यात आला होता. पुणेकरांसाठी सर्वांसाठी मोफत कार्यक्रम होता. त्याची काही क्षणचित्रे खालील प्रमाणे
२३ वा “विठू माऊली माझी” भजन गायनाचा कार्यक्रम “भजन पहाट” चे आयोजन वार शुक्रवार,दि. ४ नोव्हेंबर २०२२ रोजी महात्मा फुले सभागृह, वानवडी येथे करण्यात आला होता. पुणेकरांसाठी सर्वांसाठी मोफत कार्यक्रम होता. त्याची काही क्षणचित्रे खालील प्रमाणे
Tradition of Celebration of last Twenty years…..
“Vithu Mauli Mazi” An event on singing of Abhang written by great Sant and poets of Maharashtra on the occasion of Ashadhi and Kartiki Ekadashi
Lord ‘Vitthal-Rakhumai’ from Pandhari / Pandharpur is the adored deity of whole Maharashtra! And every year, Especially Shri Sant Dnyaneshwar Maharaj Paduka and Shri Sant Tukaram Maharaj Paduka Palkhi were procession by walking to Pandharpur callled as ‘Pandharpur Wari’ or ‘Wari’ from various places from Maharashtra as well as out of Maharashtra to worship and honor ‘Vithoba-Rukhmai‘. Devotees or warkari’s from all over Maharashtra as well as rest of India are reaching at Pandharpur on every ‘Ashadi Ekadashi’. It involves carrying the ‘Paduka of a sant’ in palkhi, most notably of Sant Dnyaneshwar Maharaj and Sant Tukaram Maharaj, from their respective shrines to Pandharpur. Many Pilgrims joins this procession. The tradition is more 700 to 800 years old. Marches happen on foot from various location in Maharashtra.
Last more than 20 years SKVSP has organizing “Vithu Mauli Mazi” an event of singing of Bhajan’s and Abhyanga’s written by all Sant, Poets of Maharashtra on the occasion of Ashadhi and Kartiki Ekadashi consistently. The features of an event has many famous male, female bhajan singers and musicians have performed in this event. The grand success of this event was the unique support of all participants and miracle touch of knowledgeable narrating of Anchor to this event. The event has been most benefited by support of Anchor.
The presence of the young generation along with the senior citizens is the highlighted characteristic and grand success of the event. All audience have experience of real meeting with Vithoba-Rukhamai on the occasion of Ashadhi and Karthiki by this singing event and their dream or wish to meet Vithal Rukhmai has comes true. Every year on the occasion of Ashadhi and Kartiki Ekadashi this event has been organised, and subsequent last 23 years. This event is completely free of cost for the audience. For sure, it will continued uninterrupted in future also.