CSR Project-IV
Shree Sant Balumama samadhi Devasthan Trust, Admapur, Distt. Kolhapur

Erecting and installing boards and hoardings of Instructions, guidance, directing and Local Information


शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान, पुणे यांच्या संकल्पनेतून व प्रविण मसालेवाले, सुहाना ग्रुप यांच्या सहकार्याने सामाजिक दायित्व निधीतून श्री संत बाळुमामा समाधी मंदीर देवस्थान ट्रस्ट, आदमापूर, ता. भुदरगड जि. कोल्हापूर येथे मंदीर देवस्थानला जोडणारा मुख्य रस्ता, कार्यालय, पार्किंग, महाप्रसादालयातील आवश्यक, दर्शन मार्ग दिशादर्शक, स्नानगृह व स्वच्छतागृह, भक्त निवास, पिण्याचे पाणी, फोटोग्राफी, मंदीर परिसराची सार्वजनिक स्वच्छता सीसीटीव्ही व इतर आवश्यक मार्गदर्शक दिशादर्शक सुचना फलक बसविणे. कार्यरत असलेले सुरक्षा रक्षक व कर्मचारी यांना गणवेश देणे.व आवश्यकते नुसार दिशादर्शक व माहिती फलक सेवाभावी भावनेतून बसवण्यात आले. तसेच मुख्य कार्यालयात , विविध मार्गा दरम्यान, विविध धार्मिक व पर्यटन स्थळे, दर्शन मार्ग, मुख्य कार्यालय इ ठिकाणी दिशादर्शक माहिती फलक बसविण्यात आले. तसेच देवस्थान ट्रस्टच्या सेवकांना गणवेश वाटप करण्यात आले. सर्वांचे सहकार्य व मार्गदर्शन सदर यशस्वी करण्याकरीता लाभले, आपणा सर्वांचे आभार…