Skip to content

CSR Project-III

Shree Saptshrung Gad Nivasini Devi Trust, Saptshrung Fort, Kalvan, Distt. Nashik

Erecting and Installing boards and hoardings for Instructions and guidance, directions and local information

LED Screen for live Darshan of Saptshrung Nivasini Devi

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान, पुणे यांच्या संकल्पनेतून व प्रविण मसालेवाले, सुहाना ग्रुप यांच्या सहकार्याने सामाजिक दायित्व निधीतून श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट, सप्तशृंगगड, ता. कळवण, जि. नाशिक येथे (१) मौजे नांदूरी ते सप्तशृंग गड घाट रस्ता, (२) मौजे नांदूरी ते सप्तशृंग गड पायी वाट, (३) चंडीकापूर ते सप्तशृंगगड पायरीचा रस्ता, (४) मार्कंण्डेय पर्वत ते सप्तशृंगगड दुर्गम कडा या चार मार्गावर व आवश्यकते नुसार दिशादर्शक व माहिती फलक व विविध ठिकाणी नाईट व्हीजन दिशादर्शक व माहिती फलक सेवाभावी भावनेतून बसवण्यात आले. तसेच मुख्य कार्यालयात दोन बोर्ड, सप्तशृंगगडाला जोडणारे विविध मार्गा दरम्यान, विविध धार्मिक व पर्यटन स्थळे, दर्शन मार्ग, मुख्य कार्यालय इ ठिकाणी दिशादर्शक माहिती फलक बसविण्यात आले व देवदर्शनाकरीता एलईडी स्क्रीन बसविण्यात आला. तसेच देवस्थान ट्रस्टच्या सेवकांना गणवेश वाटप करण्यात आले. सर्वांचे सहकार्य व मार्गदर्शन सदर यशस्वी करण्याकरीता लाभले, आपणा सर्वांचे आभार…

CSR fund by M/s Praveen Masalewale, Suhana group, Pune

दिशादर्शक फलक व मुख दर्शन एल ई डी स्क्रीन चे उदघाटन व लोकार्पन सोहळा…

दिशादर्शक फलक

en_USEnglish