CSR Project- I
Shree Kshetra Dehu Sansthan, Pune
Installation of 02 RO Plants and 05 Cooler
Installation of LED Screen
SKVSP has installed 02 RO System plant: (i) First at Shree Kshetra Dehu Temple at main entrance of Temple with capacity of 2000 liters. (ii) And second at Sant Tukram Vaikunth Bhavan with inter connected 05 coolers for cold drinking water facility for the pilgrims and warkaris and the visitors comes for the worship of Sant Tukaram Maharaj at Shree Kshetra Dehu, Pune.
संत तुकाराम हे एक संत – कवी होते. त्यांंचा जन्म देेहु या गावात वसंत पंचमीला-माघ शुद्ध पंचमीला झाला. तुकारामांना वारकरी ‘जगद्गुरू’ म्हणून ओळखतात. वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी – ‘पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरू तुकाराम महाराज की जय’ असा जयघोष करतात. जगद्गुरू तुकाराम लोककवी होते. ‘जे का रंजले गांजले! त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा! देव तेथेची जाणावा!’ अशा प्रकारचे अभंग संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग दाखवला. वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली. सतराव्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाचे मुहूर्तमेढ रोवणारे सुधारक संत म्हणून तुकाराम महाराजांचा उल्लेख केला जातो. तुकाराम महाराज वास्तववादी निर्भीड आणि वेळप्रसंगी समाजातील दांभिकपणावर रोखठोक शब्दांमध्ये प्रहार करणारे संत होते. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या काळात अनागोंदी निर्माण झालेली होती. अशा काळात संत तुकारामांनी आपल्या साहित्यातून व कीर्तनांतून समाजाला अचूक मार्गदर्शन करण्याचे कार्य केले.
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान, श्रीक्षेत्र देहू यांनी अत्याधुनिक ०२ आर. ओ. प्लांट व कुलरयुक्त ०५ पाणपोई व मुख दर्शन करीता मुख्य प्रवेशद्वार येथे एलसीडी स्क्रीन बसवण्यास सदर पत्राने परवानगी देण्यात आली. त्यानुसार आवश्यकतेनुसार वरील प्रमाणे बसविण्यात आले.
This large project has been inaugurated by the hands of Hon. Adititai Tatkare, state Minister, Maharashtra & in the presence of Hon Shri. Prakashji Dhariwal, MD, Manikchand group and presence of Shri. Shelke, MLA. It has been hand over to devasthan trust for the welfare of the peoples.