Our Publications: Books and CDs
Books published by SKVSP, Pune
मराठी अभिजात काव्यसंग्रह
पहिली कारागृह भजन स्पर्धा अहवाल पुस्तीका
रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त “सांस्कृतिक संचित” संस्थेच्या २५ वर्षांच्या समाजसेवेच्या वाटचालीचा अहवाल प्रकाशन दि. २९ मार्च २०२३ रोजी करण्यात आले.
“सुशासन आणि संवाद” (आजी – माजी शासकीय अधिकाऱ्यांनी मा. पवार साहेबाबद्दल यांचा उत्तम प्रशासक म्हणून आलेले अनुभव लेखांचे संकलन पुस्तकरूपाने)
“Industrious” (A book of collection of articles received from industrialist from India, feelings on Hon. Sharad Pawar, (English Edition)
“उद्यमशील” (भारतातील मोठ-मोठया उद्योगपतींशी कौटुंबिक जिव्हाळाचे संबंध कायमचे राहिले आहेत. त्यांना अनेकवेळा मार्गदर्शक व सल्ला दिला जातो. अशा अनेक उद्योगपतीना मा पवार साहेबांबददल काय वाटत (मराठी आवृत्ती)
“शरद पवार माझ्या शब्दात” (राज्यस्तरीय निबंध स्पर्धेमधील निवडक लेखांचे संकलन पुस्तकरूपाने)(मराठी आवृत्ती)
“शरद पवार मेरे शब्दो मे” (राज्यस्तरीय निबंध स्पर्धासे चुने गये लेखोंका संकलन ‘किताब के रूप मे) (हिंदी आवृत्ती)
“SHARAD PAWAR through my words” (A book of collection of selected articles in State Level an Essay Writing Competition held in 2000) (English Edition)
(اردو تعدد) “میرے الفاظ میں شرد پوار” (ریاستی سطح کے مضمون نویسی کے مقابلے سے منتخب مضامین کا ایک کتاب کی شکل میں تالیف)
“भक्तीगाथा” (एड्स जनजागृती करिता करण्यात आलेल्या अभंग व भजनांचे संकलन पुस्तकरूपाने)
“अवघा दुमदुमला महाराष्ट्र” (एड्स जनजागृती करण्याकरिता अभंग व भजनांच्या सादरीकरणाचे रेकॉर्डीग डीव्हीडी रूपाने)
“भक्ती सागर”महाराष्ट्राचा सांस्कृतिक प्रवाह – पुणे ते पंढरपूर (पालखी सोहळा रेकॉर्डींग डीव्हीडी रूपाने)