लक्ष्मीकांत मोहनलाल खाबिया
पुरस्कार व सन्मान
दै. लोकमत “मरुधर” पुरस्काराने समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनिय कार्याबददल सन्मानित, लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेनशन, शिंगापूर, मार्च २०२४
श्री बडीसाजन ओसवाल युवक संघ, सामाजिक सम्मेलन २०२४ सम्मेलनाचे अध्यक्ष म्हणून
उपस्थिती व सहकार्य साठी सन्मानपुर्वक स्मृतीचिन्ह
जैन ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो), पुणे चापटर ने “चिप पॅटरॉन मेंबर” म्हणून सन्मानित- सन्मानचिन्ह
ऑल आर्टिस्ट फाऊंडेशन, महाराष्ट्र यांच्या तर्फे कोविड-लॉकडाऊनमध्ये कलाकारांसाठी केलेल्या
कार्याबददल सन्मानचिन्ह
भागवत वारकरी महासंघ पुणे महाराष्ट्र यांच्या तर्फे सन्मान पत्र. (२०२३)
विश्वशांती दूत श्री श्री श्री सद्गूरु पारवडेश्वर महाराज संस्थान (मठ) सांप्रदाय, गोवा राज्य, गुरु पौर्णिमा महोत्सव २०२२ ‘कानिफनाथ पुरस्कार’
“स्व. बापूराव तुरघडे स्मृती उद्यीम पूरस्कार” प्रतिभा साहित्य संम्मेलनामध्ये प्रतिभा साहित्य संघ, चांदूर बाजार, जि. अमरावती तर्फे प्रदान करण्यात आला.
“बालगंधर्व पुरस्कार” बालगंधर्व परिवार पुरस्कार २०१५ बालगंधर्व रंगमंदीर ४७वा वर्धापन दिन सन्मानचिन्ह
मध्य महाराष्ट्र बुध्दीबळ असोशिएशनयांच्या तर्फे अध्यक्ष, पुणे जिल्हा बुध्दीबळ असोशिएशनच्या माध्यमातून केलेल्या कार्याबददल सन्मान पत्र.
“आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक क्रिडारत्न पूरस्कार” तर्फे रामोशी समाज समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य यांचा जिल्हास्तरीय पुरस्कार
साप्ताहिक महाराष्ट्र जैन वार्ता यांच्या तर्फे ‘दि लिजंट ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कार’ ने सन्मानित, जानेवारी २०२३.
अखिल भारतीय मारवाडी गुजराती संघ तर्फे ‘पश्चिम महाराष्ट्र समाजरत्न पूरस्कार’ ने सन्मानित.
स्मृतीचिन्हे
प्रवर्तिनी भारतमाता पू. प्रमोदसुधाजी म. सा. चॅरीटेबल ट्रस्ट, राजगुरुनगर, जि. पुणे सन्माननिय अतिथी सन्मान चिन्ह
प्रवर्तिनी भारतमाता पू. प्रमोदसुधाजी म. सा. चॅरीटेबल ट्रस्ट, राजगुरुनगर, जि. पुणे भूमीपूजन समाराेह- सन्मान चिन्ह
हरीहरेश्वर मंडळ, शनिवार पेठ, पुणे महाशिवरात्री महोत्सव व सुवर्ण महोत्सवी वर्ष
असोशिएशन ऑफ फिल्म ॲन्ड व्हिडीओ एडीटर, पुणे च्या ६० व्या डायमंड इअर महोत्सवी वर्षा निमित्त
असोशिएशन ऑफ फिल्म ॲन्ड व्हिडीओ एडीटर, पुणे च्या ६१ व्या डायमंड इअर महोत्सवी वर्षा निमित्त.
9th Inter IT Football Championship Trophy 2011
Rotary Club of Pune University & Pune District Chess Association, PNG Silver & Rotary International Dist. 3131
Sai Shraddha Auto Consultant, Pune, 15th Anniversary event
श्री आदिनाथ जैन स्थानक भवन, आदिनाथ सोसायटी, पुणे जैन पदवीधर सत्कार समारोह, प्रमुख अतिथी
Yash Vision & Entertainment and SKVSP, Pune “हरफनमौला”
श्री वर्धमान स्थानक, जैन श्रावक संघ वारजे – माळवाडी तर्फे – सन्मानचिन्ह
शिरुर नगर परिषद, शिक्षण मंडळ- सन्मानचिन्ह.
श्रीमंत दक्षिणमुखी मारुती देवस्थान, हनुमान जन्मोत्सव
सन्मानचिन्ह
आदरणिय स्व. रसिकभाऊ धारीवाल प्रथम स्मृतीदिनानिमित्त रक्तदान शिबीर,
मे. माणिकचंद उदयाेग समूह
“सामाजिक बांधिलकी जपणारा माणूस” आदरणिय प्रकाशशेठ रसिकलाल धारीवाल, सी. एम. डी, मे. माणिकचंद उदयाेग समूह
Raj Masale, 1947-2018, 44th Anniversary celebration
An appreciation for being the Chief Guest for Prize Distribution ceremony of 8th Inter IT Football Championship Trophy 2010 held by Maharashtra Krida
Goa Marathi Film Festival 2009.
स्वानंद स्पर्धा २०१३
शिल्पकार बालसंस्कार केंद्र व राजमाता प्रतिष्ठान, शिरुर
आपली माती.. आपला महाराष्ट्र.. स्पर्धा २०११
समरसता साहित्य परिषद, पिंपरी चिंचवड
३ री काव्य मैफील स्पर्धा २०१६
Jain International Creative Organization, Pune
‘जिको भक्ती संगीत एवं नृत्य स्पर्धा २०१३
माझी मुलगी ऑडिओ अल्बम प्रकाशन समारंभ
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, अखिल अप्पर बिबवेवाडी
पुणे मनपा श्री गणेश शनिवारवाडा महोत्सव २०१०
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व सावित्रीबाई फूले प्रतिष्ठान, लॉकडाऊनच्या काळात उत्कृष्ट समर्पन कार्य केल्याबददल सत्कार कार्यक्रम- प्रमुख
Jain Minority Cell, Marvadi Yuva Munch – Jain Scholar 2014, Education Fair, Scholarship, Workship, Felicitation & Motivational Talk, Honored as Chief Guest.
कलाजत्था उन्हाळी शिबीर अमरावती
कलाजत्था उन्हाळी शिबीर अमरावती
कवी विचार मंच, शेगांव
प्रगतीपथ शैक्षणिक फौंडेशन, मिलेनिअम नॅशनल स्कुल, पुणे
विश्वकर्मा पांचाळ सोनार समाज, पुणे “सामुहिक वृत्तबंध २०११”
“शरद पवार माझ्या शब्दात” पुस्तक प्रकाशन सोहळा मा. खा. शरदचंद्रजी पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्ताने त्यांचा ८० वर्षांचा राजकीय व सामाजिक जीवनप्रवास सर्वसामांन्याच्या शब्दात कथन करणारी राज्यस्तरीय निंबध अथवा लेख स्पर्धा तील लेख पुस्तक रुपाने
दै. सकाळ व मधुसुदन ग्रुप
जितो युथ प्रिमियम लिग,
जितो युथ व जितो, पुणे चापटर
श्री. विशाल विलासराव तांबे यांच्या तर्फे माता जिजाऊ व बाल शिवाजी सन्मानचिन्ह
जिन महावीर ज्ञान-विज्ञान पुरस्कार, २०२३ स्मृतीचिन्ह
तथागत भगवान गौतम बुध्द
जागरण गोंधळ स्पर्धा स्मृती चिन्ह
स्पिरीट स्पोर्ट क्लब व दर्यापूर तायक्वांदो असोशिएशन
दर्यापूर चाम्पीयनशीप २०१७
बॉल-ए-थॉन युथ स्पोर्ट फेस्टिवल २०२३
जितो स्पोर्ट, जितो, पुणे चापटर
स्मृतीचिन्ह
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग-५
श्री सतिश म्हस्के, नगरसेवक वाढदिवसानिमित्त
स्मृतीचिन्ह
पदमविभूषण आदरणिय श्री शरदचंद्र पवार साहेब, पुरस्कार फोटो फ्रेम
- १३ वा राम कदम कलागौरव पुरस्कार स्मृतीचिन्ह
- १२ वा राम कदम कलागौरव पुरस्कार स्मृतीचिन्ह
- पुणे लावणी महोत्सव २०१४
- फ्रेम “माय स्टॅम्प हवा महल” आदरणिय श्री शरदचंद्र पवार साहेब फोटो
- जिल्हा स्तरीय जगदगुरु संत श्री तुकाराम महाराज भजन व अभंग स्पर्धा २०२४ (खूली) पुणे जिल्हा स्मृतीचिन्ह
- स्व. मेघा कोकाटे यांच्या स्मरणार्थ स्मृतीचिन्ह डॉ. निशिगंधा वाड
- स्व. मेघा कोकाटे यांच्या स्मरणार्थ स्मृतीचिन्ह
- जीन महावीर ज्ञान-विज्ञान पुरस्कार २०२३ वितरण कार्यक्रमानिमित्ताने स्मृतीचिन्ह
- Rohan Builders (India) Pvt Ltd, Congratulated to Rohan Mithila, Pune’s Pride construction team for achieving 2 million plus safe man hours.
- Welcomes letter memento by Cap. Ashish Damale, Badalapur
- Honored by All Artiest Foundation, Maharashtra for work done for Artiest in Pune in lockdown during Covid pandemic
भुषविलेली पदे:
अध्यक्ष, शिक्षण मंडळ, पुणे महानगरपालिका, पुणे
पुणे जिल्हा बुध्दीबळ असोशिएशन, पुणे
अध्यक्ष, शिक्षण मंडळ, पुणे महानगरपालिका, पुणे
अध्यक्ष, पुणे जिल्हा बुध्दीबळ असोशिएशन, पुणे
अध्यक्ष, पुणे जिल्हा बुध्दीबळ असोशिएशन, पुणे
संस्थापक – शिरुर तालुका क्रीकेट असोशिएशन, शिरुर, जि. पुणे
सदस्य – जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन, पुणे चापटर
डायरेक्टर-इन-चार्ज, मेंबरशिप डेव्हलपमेंट, जितो पुणे चापटर (2022-2024)
सचीव, जितो पुणे चापटर (2024-2026)
सदस्य – पुणे इंटरनॅशनल सेंटर, पुणे.
सदस्य- लायन्स क्लब, सारसबाग, पुणे.
सदस्य – अखिल भारतीय चित्रपट महामंडळ (निर्माता/अभिनेता)
सदस्य – अखिल भारतीय नाटय परिषद, शाखा पुणे.
सदस्य – महाराष्ट्र साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य.
कार्यवाहक – महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा- शिरुर
कार्यवाहक – महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा- शिरुर
संचालक – गौतम मुनी डाएलिसीस सेंटर, पुणे
विश्वस्त – भारतमाता प्रमोदसुधा म. सा. चॅरीटेबल ट्रस्ट संचालित स्व. सुखलाल खाबिया जैन धर्मार्थ हॉस्पिटल, खेड, जि. पुणे.
शुभेच्छा व आभार पत्रे